Actor Bernard Hill Death : Titanic आणि Lord of the Rings फेम अभिनेते बर्नार्ड हिल काळाच्या पडद्याआड

Actor Bernard Hill
Actor Bernard Hill

पुढारी ऑनलाईन डेस्क : टायटॅनिक आणि द लॉर्ड ऑफ द रिंग्ज फेम अभिनेते बर्नार्ड हिल यांचे निधन झाले. ते Actor Bernard Hill ७९ वर्षांचे होते. बार्बरा डिक्सनने ही बातमी ए्कस अकाऊंटवर शेअर केली. तिने लिहिले, "बर्नार्ड हिलच्या मृत्यूमुळे मला अत्यंत दुःख आहे.(Actor Bernard Hill Death ) आम्ही जॉन पॉल जॉर्ज रिंगो आणि बर्ट, विली रसेल या शोमध्ये (१९७४-१९७५) मध्ये एकत्र काम केले होते. (Actor Bernard Hill Death)

'टायटॅनिक' आणि 'द लॉर्ड ऑफ द रिंग्स'शिवाय बर्नार्ड हिल यांनी 'द स्कॉर्पियन किंग', 'द ब्वॉईज फ्रॉम काउंटी क्लेयर', 'गोथिका', 'विम्बलडन', 'द लीग ऑफ जेंटलमॅन एपोकॅलिप्स', 'जॉय डिवीजन', 'सेव एंजेल होप', 'एक्सोडस', 'वाल्कीरी' यासारखे चित्रपट आणि सीरीजमध्ये काम केले.

बाफ्टा, क्रिटिक्स च्वॉईस आणि एमी इंटरनॅशनल ॲवॉर्ड्समध्ये नॉमिनेशन झाले आहे. २००४ मध्ये स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड ॲवॉर्ड मिळाला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news