![‘पीएम स्कील रन’ मध्ये धावलेत हजारो विद्यार्थी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F09%2FUntitled-design-2023-09-17T225250.633.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अमरावती, पुढारी वृत्तसेवा : कौशल्य शिक्षणाचा प्रचार-प्रसार व शासनाच्या नवीनतम तंत्रशिक्षण योजनांची माहिती युवकांना व्हावी, यासाठी आयोजित 'पीएम स्कील रन' मॅराथॉन दौडमध्ये हजारोंच्या संख्येनी आयटीआय विद्यार्थी-विद्यार्थींनींनी उर्त्स्फूतपणे सहभाग घेत दौड पूर्ण केली. या उत्साही क्रीडामय प्रसंगाने अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेतले.