गणेश चतुर्थीपासून संसदेच्या नवीन इमारतीत होणार कामकाजाला प्रारंभ

गणेश चतुर्थीपासून संसदेच्या नवीन इमारतीत होणार कामकाजाला प्रारंभ

पुढारी ऑनलाईन डेस्क : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर १९ सप्टेंबरला संसदेच्या नवीन इमारतीत कामकाजाला प्रारंभ होणार आहे. संसदेचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबर रोजी जुन्या इमारतीत सुरू होईल आणि नंतर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर १९ सप्टेंबर रोजी नवीन इमारतीत हलविले जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news