सर्वाधिक 228 दहशतवादी हल्ले 2018 साली झाले. या हल्ल्यांमध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 2019 साली 126 हल्ले झाले आणि त्यात 39 लोकांचा मृत्यू झाला. 2020 मध्ये 126 हल्ल्यांत 32 लोकांचा मृत्यूमुखी पडले. त्यानंतर 2021 साली 129 हल्ल्यांत 37 लोक मृत्यूमुखी पडले. तर 2022 साली 125 दहशतवादी हल्ले होऊन त्यात 26 नागरिक मरण पावले, असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले. Terrorist Attack