Tamil Nadu Accident : तामिळनाडूत भीषण अपघात; दोन चालकांसह पाच ठार

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूमध्ये मोठा अपघात झाला आहे. तिरुपथूर जिल्ह्यातील वानियाम्बडीजवळ सरकारी बस आणि खासगी वाहन यांच्यात झालेल्या धडकेत दोन चालकांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. (Tamil Nadu Accident)

माहितीनुसार, तामिळनाडूतील थिरुपथूरमध्ये अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन चालकासह पाचजणांचा मृत्यू झाला आहे. थिरुपथूर जिल्ह्यातील वानियांबडीजवळ हा अपघात झाला. तामिळनाडूची सरकारी बस आणि खासगी वाहन यांच्यात अचानक धडक झाली. सध्या पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news