निंबुत येथे संशयास्पद मृतदेह आढळला

निंबुत येथे संशयास्पद मृतदेह आढळला

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : निंबुत (ता. बारामती) येथील पठार वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या चारीमध्ये ४० वर्षीय इसमाचा मृतदेह सापडला असून मयताच्या डोक्याला मार लागला आहे.

त्यामुळे कानातून रक्त येत असल्याने हा खूनाचा प्रकार असल्याचे लक्षात येताच वडगाव निंबाळकर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत चौकशी सुरू केली आहे. केंजा कठीण काळे असे मयत व्यक्तीचे नाव असून ही घटना २७ नोव्हेंबरला सकाळी उघडकीस आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news