1YearOfSitaRamam : Mrunal Thakur आता शिवाकार्तिकेयनसोबत झळकणार

Mrunal Thakur-Sivakarthikeyan
Mrunal Thakur-Sivakarthikeyan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मृणाल ठाकुर (Mrunal Thakur ) आणि दलकीर सलमानच्या सीतारामम चित्रपटाला १ वर्ष पूर्ण झाली आहेत. ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता , मृणाल ठाकुर साऊथ स्टार शिवकार्तिकेयनसोबत कॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यास सज्ज आहे. दिग्दर्शक एआर मुरुगनदास हा चित्रपट आणणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाला संगीत अनिरुद्ध देणार आहे. (Mrunal Thakur )

मृणाल शूटसाठी चेन्नईत असेल. आतापर्यंत शिवकार्तिकेयनचे यावर्षी दोन चित्रपट मावीरन आणि अयलान रिलीज होणार आहेत.

मृणाल ठाकुर सन २०२० मध्ये घोस्ट स्टोरी, साल २०२१ मध्ये तुफान आणि शाहिद कपूरसोबत 'जर्सी' मध्ये मुख्य भूमिकेत होती. 'सीता रामम' मधून तिने साऊथ डेब्यू केला होता. मृणाल लस्ट स्टोरी – २ मध्ये दिसली होती. मेड इन हेवन सीजन-२ मध्येही ती दिसणार आहे.

मृणाल ठाकुरचा जन्म १ ऑगस्ट, १९९२ रोजी नागपूरमध्ये झाला होता. तिने मुंबईच्या किशनचिंद चेल्लाराम कॉलेजमधून मास मीडियामध्ये पदवी घेतलीय. तिने २०१२ मध्ये 'मुझसे कुछ कहती….ये खामोशियां' मधून करिअरची सुरुवात केली होती. मृणालने कुमकुम भाग्य या मालिकेतही काम केलं आहे.

पुढे मृणाल एकता कपूरच्या कुमकुम भाग्य या मालिकेतही काम केलं आहे. तिने मुख्य अभिनेत्रीची लहान बहिण बुलबुलची भूमिका साकारली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news