श्रीगोंदा बाजार समिती : राष्ट्रवादीचे माजी आ. राहुल जगताप यांचा पॅनल आघाडीवर

श्रीगोंदा बाजार समिती : राष्ट्रवादीचे माजी आ. राहुल जगताप यांचा पॅनल आघाडीवर

श्रीगोंदा(नगर) : श्रीगोंदा बाजार समितीचे काही निकाल हाती आले असून राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांनी आघाडी घेतली आहे. राहुल जगताप यांच्या विरोधात आमदार बबनराव पाचपुते आणि काँग्रेसचे राजेंद्र नागवडे एकत्र आले आहेत.

श्रीगोंदा सोसायटी मतदारसंघातील जनरलच्या 11 जागांपैकी 9 जागा माजी आमदार राहुल जगताप गटाला तर 2 जागा नागवडे- पाचपुते गटाला

logo
Pudhari News
pudhari.news