‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम शाल्व किंजवडेकरचे पुनरागमन

शाल्व किंजवडेकर
शाल्व किंजवडेकर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतून सगळ्यांच्या मनात घर केलेला 'शाल्व किंजवडेकरच' पुन्हा झी मराठीवर पुनरागमन होत आहे. आता शाल्व झी मराठीवर 'शिवा' या मालिकेतून पुनरागमन करत आहे. शिवाचा नवीन प्रोमो पाहून तुम्हाला शाल्वच्या लुकची कल्पना आलीच असेल आईचा लाडका आशु कुटुंबाची शान आहे. आशुच्या जीवनात, शिवाची एन्ट्री काय धुमाकूळ घालेल हे १२ फेब्रुवारीपासून रात्री ९ वा. कळेल जेव्हा 'शिवा' तुमच्या भेटीला येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news