गोरेगाव फिल्मसिटीमधील टीव्ही मालिकेच्या सेटला आग

गोरेगाव फिल्मसिटीमधील टीव्ही मालिकेच्या सेटला आग

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव पूर्वेकडील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये आज (दि.१०) दुपारी मोठी आग लागली. फिल्मसिटी मधील टीव्ही मालिकेच्या सेटवर आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आग लागल्यावर काही कलाकार सुखरूप बाहेर पडले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news