महाकालेश्वर संग उत्तर भारत देवभूमी यात्रा'असे या गाडीचे नाव आहे. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह आयआरसीटीसीचे अतिरिक्त महाव्यवस्थापक हर्षवर्धन रावत, मुंबई येथील टूरिझम मॅनेजर रविकांत जंगले, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा व अन्य उपस्थित होते. ही गाडी पुण्यातून सुटल्यावर दहा रात्री, अकरा दिवस उजैन, आग्रा, मथुरा, हरिद्वार, रिषिकेश, अमृतसर, वैष्णोदेवी आणि पुन्हा पुणे असा प्रवास करेल.