सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव

सातारा; पुढारी ऑनलाईन : सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे. या बाबतचे राजपत्र राज्यसरकारने रात्री उशिरा जाहीर केले आहे. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करत अनेकांना धक्का दिला आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news