नगर ग्रामपंचायत Live : संगमनेर : आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गावात विखे गटाचा सरपंच

नगर ग्रामपंचायत Live : संगमनेर : आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गावात विखे गटाचा सरपंच
Published on
Updated on

संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावामध्ये राधाकृष्ण विखे पाटील गटाचा सरपंच बनला आहे . उत्सुकतेच्या आणि लक्षवेधी ठरलेल्या या निकालात थोरात गटाला ग्रामपंचायत सदस्यांच्या नऊ जागा तर विखे गटाला चार जागा मिळाल्या. जोर्वेच्या सरपंचपदी प्रिती दिघे विजयी.

श्रीगोंदा:
१) थिटे सांगवी- सरपंच- अर्जुन रामचंद्र शेळके- ४०२ मतांनी विजयी
२) चवरसांगवी- सरपंच- सुनिता माळशिकारे- १७ मतांनी विजयी.
३) तरडगव्हाण- सरपंच- कुंदा बेरड राजेंद्र – ७ मतांनी विजयी.

4) घोगरगाव -सरपंच: सुजाता मिलिंद भोसले (विजयी)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news