Sanya Malhotra : फिटनेससाठी काही पण! अभिनेत्री सान्या मल्होत्राचा हा आहे फिटनेस फंडा

sanya
sanya

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका पोलिसापासून ते आदर्श पत्नीपर्यंतच्या प्रत्येक पात्रात सान्या मल्होत्रा नेहमीच परफेक्ट दिसते. (Sanya Malhotra ) तिच्या प्रत्येक भूमिका ती लिलया पार पाडते. कामात बिझी असून ती फिट राहण्यासाठी देखील तितकेच कष्ट करते. तिच्या चाहत्यांना तिची ही एक गोष्ट कायम आवडते आणि म्हणून कामासोबत फिटनेसला महत्त्व देऊन ती कायम फिट राहण्याचा प्रयत्न करते. (Sanya Malhotra )

ती तिच्या सोशल मीडियावर नेहमी नवीन वर्कआउट रूटीन व्हिडिओ शेअर करताना दिसते. ती फिटनेससाठी खास डान्स देखील करताना दिसते. कामात बिझी असून सुद्धा काम आणि फिटनेस यांची योग्य सांगड घालून ती तिचा फिटनेस फंडा जपताना दिसते.
तिचे काही खास फिटनेस व्हिडिओ तुम्ही येथे पाहू शकता. कथल मधल्या तिच्या चमकदार अभिनयाने ती पुन्हा चर्चेत आली. अभिनेत्रीने तिच्या प्रयत्नांनी बोलीभाषेवर आणि पोलिसांच्या व्यक्तिरेखेवर प्रभुत्व मिळवले. ती लवकरच जवान, सॅम बहादूर आणि सौ. या चित्रपटात झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SanyaM (@sanyamalhotra_)

 

View this post on Instagram

 

A post shared by SanyaM (@sanyamalhotra_)

 

View this post on Instagram

 

A post shared by SanyaM (@sanyamalhotra_)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news