छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादानेच धनुष्यबाण मिळाला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादानेच धनुष्यबाण मिळाला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on
Updated on

पुणे : पुढारी डिजीटल : बाबासाहेब पुरंदरे यांनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती असलेली शिवसृष्टी आज जनतेसाठी खुली होते आहे. या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित पार पडत आहे. यावेळी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्दयांवर भाष्य केलं. ते म्हणाले शिवसृष्टीसाठी राज्य सरकारने ५० कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला धनुष्यबाण मिळाला आहे. या सर्व सामान्यांचं सरकार सर्व सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल करून समाधानाचे दिवस आणण्यासाठी हे सरकार स्थापन झाले आणि त्याला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब यांचे आशिर्वाद आहेत. असे राज्याचे मुखमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news