भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, रवींद्र धंगेकरांचा दणदणीत विजय…

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, रवींद्र धंगेकरांचा दणदणीत विजय…

पुणे : अत्यंत चुरशीच्या झालेल्या कसबा पेठ मतदार संघाच्या पोटनिवडूणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना६७९५३ मते तर, भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना ५८९०४ एवढे मते मिळाले. रवींद्र धंगेकर अकरा हजार मतांनी विजयी झाले आहेत.

कसबा पेठ विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार मुक्त टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेमुळे २६ फेब्रुवारीला मतदान पार पडले. कसबा पेठेतून या जागेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर आज २ मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात आला आहे.

कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची आघाडी कायम…

  • कसबा पेठ मतदार संघाची अठरावी फेरी :

रवींद्र धंगेकर- ६७९५३

हेमंत रासने – ५८९०४

  • कसबा पेठ मतदार संघाची सोळावी फेरी :

रवींद्र धंगेकर – ६०६५७

हेमंत रासने – ५३२३०

  • कसबा पेठ मतदार संघाची पंधरावी फेरी :

रवींद्र धंगेकर ५६,४९७

हेमंत रासने ५०,४९०

कसबा पेठ विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना १३ तर, आनंद दवे यांना १२१ मते

  • कसबा पेठ मतदार संघाची चौदावी फेरी :

रवींद्र धंगेकर : ४५५०४

हेमंत रासने : ४०८९१

आनंद दवे १२१

  • कसबा पेठ मतदार संघाची तेरावी फेरी :

रवींद्र धंगेकर : ४५५०४

हेमंत रासने : ४०८९१

आनंद दवे १२१

  • कसबा पेठ मतदार संघाची बारावी फेरी :

रवींद्र धंगेकर : ४५५०४

हेमंत रासने : ४०८९१

आनंद दवे १२१

  • कसबा पेठ मतदार संघाची अकरावी फेरी :

रवींद्र धंगेकर : ४१२११

हेमंत रासने : ३७९४१

  • कसबा पेठ मतदार संघाची दहावी फेरी :

रवींद्र धंगेकर ३८,२६३

हेमंत रासने ३४,०३६

कसबा पेठ मतदार संघाची नववी फेरी : रवींद्र धंगेकर ४४३३ मतांनी आघाडीवर…..

रवींद्र धंगेकर ३४,७०१

हेमंत रासने ३०,२५८

  • कसबा पेठ मतदार संघाची आठवी फेरी

रवींद्र धंगेकर ३०,४६९

हेमंत रासने २७,१७३

रवींद्र धंगेकर ३२९६ आघाडीवर

  • कसबा पेठ मतदार संघाची सातवी फेरी

रवींद्र धंगेकर २५,९०४

हेमंत रासने २४,६३३

आनंद दवे १००

  • कसबा पेठ मतदार संघाची सहावी फेरी

रवींद्र धंगेकर २३,०८०

हेमंत रासने २०,३६३

आनंद दवे १००

  • सध्याचा ट्रेंड भाजपसाठी धक्कादायक !
    पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये रवींद्र धंगेकर भाजपच्या दृष्टिकोनातून हा धक्कादायक ट्रेंड असून धंगेकर यांनी तीन फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली आहे, अशी आत्ताची चर्चा आहे याबाबत अधिकृत मात्र घोषणा विलंबाने होईल.

कसबा पेठ मतदार संघाची पाचवी फेरी

पाचव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर ३००० मतांनी आघाडीवर…..
पाचव्या फेरीअखेर महाविकासघडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर १९०२०, तर हेमंत रासने १७०५३ मतं

कसबा पेठ मतदार संघाची चौथी फेरी

रवींद्र धंगेकर 14,891 हेमंत रासने 14,392

कसबा पेठ मतदार संघ पोटनिवडणुकीची मतमोजणी :

रविंद्र धंगेकर यांना 14,891 मतं

हेमंत रासने यांना 14,392 मतं

अभिजित बिचुकले यांना 4 मतं

हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांना 12 मतं

कसबा पेठ मतदार संघाची तिसरी फेरी

रवींद्र धंगेकर ११,१५७ हेमंत रासने १०,६७३ 

कसब्यात कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आघाडीवर, तर हेमंत रासने पिछाडीवर

आतापर्यंतचे आकडे

रविंद्र धंगेकर- ८६३१

हेमंत रासने – ६९६४

कसबा पेठ मतदार संघाची दुसरी फेरी; रवींद्र धंगेकर 1500 मतांनी आघाडीवर

दुसऱ्या फेरीतही रवींद्र धंगेकर आघाडीवर…

रविंद्र धंगेकर 1500 मतांनी आघाडीवर, भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर

कसबा पेठ मतदार संघाची पहिली फेरी; रवींद्र धंगेकर 3000 मतांनी आघाडीवर

रविंद्र धंगेकर 3000 मतांनी आघाडीवर, भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर

कसबा पेठ मतदार संघाची पहिली फेरी; रवींद्र धंगेकर 2200 मतांनी आघाडीवर

रवींद्र धंगेकर 2200 मतांनी आघाडीवर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news