कोल्हापूरात चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन

कोल्हापूरात चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज (दि.१२) कोल्हापूरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलेल्या आंदोलनात ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news