Poonam Pandey is alive : ‘या’ ८ चित्रपटात पूनम पांडेचे भरभरून बोल्ड सीन, तरीही फ्लॉप

Poonam Pandey
Poonam Pandey
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढारी ऑनलाईन डेस्क : पूनम पांडेने अनेक चित्रपट दिले. या आठ चित्रपटात तिने भरभरून बोल्ड सीन्स दिले. (Poonam Pandey is alive) पण तरीही चित्रपट फ्लॉप ठरले. काही चित्रपट कधी आणि कधी गेले, हेदेखील समजले नाही. (Poonam Pandey is alive)

द अनकॅनी – ही शॉर्ट फिल्म २०१३ मध्ये रिलीज झाली होती. पूनम पांडेने यामध्ये रीटा नावाच्या तरूणीचा भूमिका साकारली होती. चित्रपट कधी आला आणि कधी गेला, हे समजलेच नाही.

नशा- मुख्य अभिनेत्री म्हणून पूनम पांडेचा हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट २०१३ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३.८६ कोटी रुपये कमावले होते.

लव्ह इज पॉईझन – २०१४ मध्ये हा कन्नड चित्रपट रिलीज झाला होता आणि पूनम पांडेने यामध्ये आयटम नंबर Shyane Ishta Cricketettu केला होता. हा चित्रपट डिझास्टर ठरला होता.

अदालत – पूनम पांडेने २०१४ मध्ये रिलीज झालेल्या या भोजपुरी चित्रपटामध्ये कॅमियो केला होता. हा चित्रपट कधी रिलीज झाला आणि कधी गेला, हे कुणाला समजलेदेखील नाही.

मालिना अँण्ड कंपनी – हा तेलुगु चित्रपट आहे. २०१५ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. डिझास्टर राहिलेल्या या चित्रपटात पूनम पांडेने लीड भूमिका साकारली होती.

आ गया हिरा – गोविंदा या चित्रपटाचा मुख्य हिरो होता. चित्रपट डिझास्टर राहिला होता. २०१७ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या एका गाण्यात पूनम पांडेने परफॉर्म केला होता.

गलती सिर्फ तुम्हारी – रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात पूनम पांडेची महत्त्वाची माहिती होती. पण,एवढा फ्लॉप ठरला हा चित्रपट की, लोकांना या चित्रपटाचे नावदेखील आठवत नाही.

द जर्नी ऑफ कर्मा – पूनम पांडे यामध्ये मुख्य भूमिकेत होती. तिने चित्रपटामध्ये कर्मा डिसुझा नावाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

पूनम पांडेने रिॲलिटी शो फियर फॅक्टर – खतरों के खिलाडी ४ आणि लॉकअपमध्ये कंटेस्टेंट आणि फिक्शन शो टोटल नादानिया, प्यार मोहब्बत..मध्येही भूमिका साकारल्या होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news