Pakistan Earth quake: पाकिस्तानमध्ये ५.२ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का

Earthquake
Earthquake
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमध्ये आज १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. हि माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. (Pakistan Earth quake) रिपोर्टनुसार, कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. (Pakistan Earth quake)

याचे केंद्र जमिनीपासून १८ किमी खाली नोंद झालीय. याआधी मंगवारी श्रीलंकेमध्ये कोलंबोमध्ये ६.२ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news