जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके दिली जात आहेत. या वर्षीसाठी 18 लाखांहून अधिक पुस्तके नगर जिल्ह्याला मिळाली आहेत. ती पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना केल्या आहेत. गणवेशाबाबतही कळविले आहे.– भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी