National Investigation Agency: PFI विरोधात NIAची पुन्हा शोधमोहीम; एकजण ताब्यात

National Investigation Agency
National Investigation Agency

पुढारी ऑनलाईन: PFI विरोधी तमिळनाडूत आज (दि.०९) पुन्हा 'एनआयए'ची पुन्हा शोधमोहीम सुरू केली आहे. तामिळनाडूतील मदुराई, चेन्नई, दिंडीगुल आणि थेनी जिल्ह्यांतील सहा ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (National Investigation Agency) पीएफआयसंदर्भात (PFI) शोध घेतला जात आहे. बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटने विरोधात देशभरात अनेक ठिकाणी तपास सुरू आहे.

एनआयएने तामिळनाडूतील दिंडीगुल जिल्ह्यातील पझनी येथून प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे मदुराई क्षेत्रीय अध्यक्ष मोहम्मद कैसर याला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news