Nashik Sinner Accident : अपघातातील मृतांची ओळख पटली, नावे आली समोर…

Nashik Sinner Accident  : अपघातातील मृतांची ओळख पटली, नावे आली समोर…
Published on
Updated on

नाशिक, (सिन्नर) :

सिन्नर शिर्डी महामार्गावर आज (दि.13) पाथरे गावाजजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून त्या दहाही जणांची ओळख पटली आहे. या अपघातात 18 जण जखमी असून त्यांच्यावर सिन्नर येथील दोन खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृतांची नावे

  1. दीक्षा गोंधळी, वय 17
    2. प्रतीक्षा गोंधळी, वय 45
    3. श्रावणी भारस्कर, वय 35
    4. श्रद्धा भारस्कर, वय 9
    5. नरेश उबाळे, वय 38
    6. वैशाली नरेश उबाळे, वय 32
    7. चांदनी गच्छे,
    8. बालाजी कृष्ण महंती, वय 28
    9. अंशुमन बाबू महंती, वय 7
    10. रोशनी राजेश वाडेकर, वय 36

जखमींंची नावे…

निधी उभळे, माया जाधव, प्रशांत मोहंसी, सिमा नेके, सपना डांगे, हर्षद वाडेकर, धनिषा वाडेकर,  शिवण्या बवस्कर, आशा जयस्वाल,  योगिता वाडेकर, योगीता वाडेकर, रंजना वोटले, सुप्रिया साहिल, ऋतीका रौंधळ, वषीराणी बेहरा, सुहास बवस्कर..

पालकमंत्री दादा भुसे हे सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत.
पालकमंत्री दादा भुसे हे सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत.

पालकमंत्री दादा भुसे यांनी अपघातातील जखमींची चौकशी केली…
पालकमंत्री दादा भुसे यांनी अपघातातील जखमींची चौकशी केली…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news