नाशिक : 200 साधू पाहाताय ‘द काश्मीर फाईल्स’

नाशिक: 200 साधू पाहताय द काश्मिर फाईल्स,www.pudhari.news
नाशिक: 200 साधू पाहताय द काश्मिर फाईल्स,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क :

नाशिकमधील साधू आज काश्मीर फाईल्स चित्रपट पाहत आहेत. भगवी वस्त्र परिधान करुन 200 जण हा चित्रपट पाहण्यासाठी गेली आहेत.

जो हिंदू हित की बात करेंगा वही देश पे राज करेंगा, जहा हुए बलिदान हो काश्मिर हमारा है, अयोध्या तो झाकी है, काशी- मथुरा बाकी है, जय श्री राम- जय श्री राम , पवन पूत्र हनुमान की जय अशा घोषणा देत या साधूंनी चित्रपट गृहात प्रवेश केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news