नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त

File Photo
File Photo
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा 'हात' सोडून भाजपचे कमळ हाती घेतल्यानंतर संघटनात्मक फेरबदलांना जोर आला आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.

याविषयीचो माहिती मूळचे नागपूरकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली . नांदेड शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समन्वयकपदी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news