रामदास आठवलेंनी तुनिषाच्या कुटुंबीयांची घेतली भेट, आईने केली शीझानला फाशी देण्याची शिक्षेची मागणी

रामदास आठवलेंनी तुनिषाच्या कुटुंबीयांची घेतली भेट, आईने केली शीझानला फाशी देण्याची शिक्षेची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीचे फोटो काही वृत्त एजन्सींनी सोशल मीडियावर दिले आहेत. याबद्दल माध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, मी तुनिषा यांच्या कुटुंबीयांना भेटलो. तेव्हा शीझानला कडक शिक्षा होऊन फाशी द्यावी, अशी मागणी तिच्या आईने आमच्यासमोर केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news