

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मार्वे गावातील 5 मुले मार्वे समुद्र किनाऱ्यावर हात पाय धुण्यासाठी गेले होते. त्यातील १ मुलगा बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी दोघांना कोळी बांधवांनी वाचवले आहे, मात्र तिघे बुडाले त्यांचा शोध सुरु आहे.
हेही वाचा :