पुढारी ऑनलाईन डेस्क : द. आफ्रिकेविरूद्ध केपटाऊन येथे सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजने आपल्या भेदक माऱ्याने अवघ्या ९ धावा देत पाच विकेट घेतल्या. यामध्ये डीन एल्गर (4), टोन डे झोरजी (2), ट्रिस्टन स्टब्स (3), डेव्हिड बेडिंगहम (12), यांना बाद केले. (Mohammed Siraj)
हेही वाचा :