Sultan of Delhi 2 : मिलन लुथरिया दिग्दर्शित सुलतान ऑफ दिल्ली 2 येणार?

सुलतान ऑफ दिल्ली
सुलतान ऑफ दिल्ली
Published on
Updated on

Sultan of Delhi 2

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिलन लुथरियाची यांची वेब सिरीज, " सुलतान ऑफ दिल्ली " ने अवघ्या काही दिवसात प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या आकर्षक कथानकाने आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केले आहे. (Sultan of Delhi) ही वेब सीरिज नक्कीच कमालीची ठरली वेगवेगळ्या घटकांना एकत्र घेऊन येऊन ती आकर्षक ठरली. (Sultan of Delhi)

संबंधित बातम्या –

लुथरियाचे उत्कृष्ट दिग्दर्शन उत्तम स्टार कास्ट याला सर्वत्र प्रशंसा मिळाली असून यातली पात्र आणि कथा याची प्रशंसा सगळेच करतात. शोचे यश केवळ त्याच्या थरारक कथानकाच्या ट्विस्टमध्येच नाही तर प्रतिभावान कलाकारांनी सादर केलेल्या आकर्षक अभिनयामध्येही आहे. सीझन 1 ने प्रेक्षकांना आपलंसं तर केलं पण आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे सीझन 2 ची.

मिलन लुथरियाच्या निपुण कथाकथनाने डिजिटल मनोरंजनाच्या लँडस्केपवर एक अमिट छाप सोडली आहे. ज्यामुळे त्याला प्रशंसा मिळाली आणि आता सगळेच नव्या सीजनची आतुरतेने वाट पाहत आहेत आता लुथरिया पुन्हा एकदा नवा सीजन घेऊन येणार का, हे बघणं उत्सुकतेच ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news