भिवंडी परिसरात भंगार गोदामाला भीषण आग

भिवंडी परिसरात भंगार गोदामाला भीषण आग

पुढारी ऑनलाईन डेस्क : भिवंडी परिसरात एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहीती अग्निशमन अधिकारी शैलेश शिंदे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news