पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळ्या अभिनेत्रींनी यंदाची दिवाळी खास पध्दतीने साजरी केली. काही अभिीनेत्रींनी मराठमोळा लूक (Actress Diwali look) केला तर काहींनी कुर्ती पायजमा घालून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तेजस्विनी पंडित, सई ताम्हणकर, उर्मिला निंबाळकर, अमृता खानविलकर यासारख्या अभिनेत्रींनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर हे फोटोज शेअर केले आहेत. पाहुया कुणी कशापध्दतीने दिवाळी स्पेशल लूक केलाय – (Actress Diwali look)