![Maratha Aarakshan : मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा इतिहास आणि घटनाक्रम](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F01%2FUntitled-design-39-2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मंबई; पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे पाटील यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये प्रसिध्दीच्या लोत्तात येण्यापूर्वी २०११ पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ३५ वेळा आंदोलन केले. २००४ पासून ते या मागणीसाठी विविध आंदोलनांमध्ये सक्रिय होते.
२०१६-२०१७- मराठा आरक्षणासाठी या काळात ६० च्या वर मुकमोर्चाचे आयोजन.