Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; वैद्यकीय उपचार सुरू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; वैद्यकीय उपचार सुरू
Published on
Updated on

अंतरवाली, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांनी पाणीही घेतलेले नाही. आज (दि.१४) ५ व्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले आहे. त्यांच्या नकारानंतरही त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. त्याच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. Manoj Jarange Patil

मनोज जरांगे यांची आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खूपच खालावली आहे. त्यांना उठून ही बसता येत नाहीये. ते सतत झोपूनच आहेत त्यातच आज सकाळी त्यांच्या नाकातून रक्त निघाले असतानाही त्यांनी उपचार घेण्यास व आरोग्य तपासणी साठी नकार दिला होता. ही वार्ता झपाट्याने जिल्हाभर पसरल्याने अंतरवाली सराटीत समाज बांधवांनी धाव घेतली. अंतरवाली सराटीत मोठी गर्दी जमू लागली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news