Katrina Kaif : कॅटरीनाचे ४० व्या वर्षात पदार्पण, हे चित्रपट पाहायलाच हवेत

Katrina Kaif
Katrina Kaif

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅटरीना कैफचा १६ जुलैला ४० वा वाढदिवस आहे. IMDb वर टायगर ३ मधील अभिनेत्रीचे सर्वोच्च रेटिंग असलेले ७ टायटल्स असे आहेत. (Katrina Kaif ) चित्रपटसृष्टीमध्ये दोन दशके पूर्ण केलेल्या कॅटरिना कैफने बूम चित्रपटाद्वारे पदार्पण केले. स्क्रीनवर अनेक भूमिका पार पाडल्या. (Katrina Kaif )

शाहरूख खान, सलमान खान, आणि आमीर खानसोबत काम केलेल्या थोड्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. कॅटरिनाच्या उल्लेखनीय भूमिकांमध्ये नमस्ते लंडन, पार्टनर, रेस, एक था टायगर, धूम ३, बँग बँग आणि इतर टायटल्सचा समावेश आहे. लवकरच ती मनीष शर्माच्या ॲक्शन थ्रिलर असलेल्या टायगर ३ मध्ये झोयाच्या नव्या भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कॅटरिनाचे हे पुढील चित्रपट पाहावे असे आहेत. सर्वोच्च रेटिंग असलेले टॉप ७ टायटल्स असे आहेत.

जिंदगी ना मिलेगी दोबारा – ८.२

मल्लीस्वारी – ७.८

सरकार – ७.६

राजनीति – ७.१

नमस्ते लंडन – ७.१

वेलकम – ७.०

न्यू-यॉर्क – ६.७

जब तक है जान – ६.७

शर्यत – ६.७

अजब प्रेम की गजब कहाणी – ६.४

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news