Joker 2 New Look : जोकिन फीनिक्स-लेडी गागाचे फोटो येताच धुमाकूळ

Joker 2 New Look
Joker 2 New Look
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०१९ मध्ये अमेरिकन सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट रिलीज झाला होता. (Joker 2 New Look ) या चित्रपटाचे नाव होते-'जोकर'. जगभरात या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. आता २०२४ मध्ये 'जोकर २' येत आहे. या चित्रपटाचे नवे फोटोज समोर आले असून जोकिन फीनिक्स आणि लेडी गागा रोमान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर #Joker2 ट्रेंड होत आहे. (Joker 2 New Look )

संबंधित बातम्या –

'Joker 2' ला ऑफिशियली 'जोकर : फोली ए ड्यूक्स' नाव देण्यात आले आहे. यामध्ये Joaquin Phoenix पुन्हा एकदा जोकरच्या रूपात वापसी करत आहे. तर लेडी गागा 'हार्ले क्विन' होऊन येत आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या औचित्याने दिग्दर्शक टॉड फिलिप्सने इन्स्टाग्रामवर फॅन्सना ऑन-स्क्रीन कपलची नवी झलक दाखवली. फोटोंध्ये फीनिक्स जोकरच्या अवतारात दिसत आहे.

'अपेक्षा आहे की आपला दिवस प्रेमाने भरलेला असो'

Todd Phillips ने इन्स्टाग्रामवर १४ फेब्रुवारीच्या रात्री पोस्ट शेअर केली. यामध्ये तीन फोटोज आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'आशा आहे की, आपला दिवस प्रेमाने भरलेला जावो.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Todd Phillips (@toddphillips)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news