Jalgaon Raver Lok Sabha Constituency : जळगाव 31.70 तर रावेर 32.02 टक्के झाले मतदान

Jalgaon Raver Lok Sabha Constituency : जळगाव 31.70 तर रावेर 32.02 टक्के झाले मतदान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव लोकसभेसाठी सकाळी सात ते एक वाजेच्या दरम्यान रावेर लोकसभेमध्ये 32.2 जळगाव लोकसभेत 31.70 टक्के मतदान झालेले आहेत. जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदार संघाचे सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंतची मतदान टक्केवारी
जळगाव लोकसभा मतदारसंघ 31.70 टक्के मतदान झाले आहे.

  • जळगाव विधानसभा मतदारसंघ –32.22 टक्के
  • जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ –34.93 टक्के
  • अमळनेर विधानसभा मतदारसंघ –31.62 टक्के
  • एरंडोल विधानसभा मतदारसंघ –35.05 टक्के
  • चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ –26.97टक्के
  • पाचोरा विधानसभा मतदारसंघ –30.16 टक्के

जळगाव लोकसभेमधील चाळीसगाव विधानसभेत मंगेश चव्हाण यांच्या मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 26.97 टक्के मतदान पार पडले.

  • रावेर लोकसभा मतदारसंघ -32.02 टक्के
  • चोपडा विधानसभा मतदारसंघ –35.23 टक्के
  • रावेर विधानसभा मतदारसंघ –31.29 टक्के
  • भुसावळ विधानसभा मतदारसंघ –31.84 टक्के
  • जामनेर विधानसभा मतदारसंघ –29.56 टक्के
  • मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ –30.60 टक्के
  • मलकापुर विधानसभा मतदारसंघ – 33.65 टक्के

रावेर लोकसभेमध्ये जामनेर संकट मोचक गिरीश महाजन यांच्या विधानसभेमध्ये 29.56 टक्के मतदान झाले आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news