Tsahi Halevi : प्रसिद्ध इस्त्रायली अभिनेता त्साही हलेवीने गायले ‘तुझे देखा तो ये जाना सनम’

Tsahi Halevi
Tsahi Halevi
Published on
Updated on

तेल अवीव (इस्त्रायल) : पुढारी ऑनलाईन डेस्क – इस्त्रायली अभिनेता त्साही हलेवी यांनी हिंदी गाण्याच्या दोन ओळी गावून दाखवल्या. तुझे देखा तो ये जाना सनम हे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटातील त्यांनी गाणे गायले. (Tsahi Halevi) एक्स अकाऊंटवर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून एका वृत्तसंस्थेने व्हिडिओ ट्विट केला आहे. (Tsahi Halevi)

त्साही यांनी 'फौदा' आणि 'द कॉप्स'मध्ये इस्त्रायलीच्या सिक्युरिटी फोर्सच्या सदस्याची व्यक्तीरेखा साकारली होती. त्साही हलेवी यांनी 'अकेली'मधून बॉलीवूड डेब्यू केला होता. त्यांनी नुसरत भरूचाचा चित्रपट 'अकेली'मधून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. या चित्रपटामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. रिलीजच्या आधी 'अकेली'च्या प्रमोशनवेळी त्साही भारतात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news