सावधान! काही वेळातच पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात होणार, पुणे वेधशाळेचा इशारा

सावधान! काही वेळातच पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात होणार, पुणे वेधशाळेचा इशारा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आता काही वेळातच पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. पुणे शहराला गुरुवारीच हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला होता. त्याप्रमाणे पुण्यात जोरदार पाऊस झाला. पाषाण भागात हंगामातील सर्वाधिक 45 मीमी इतका पाऊस झाला, तर शिवाजीनगर भागात 24 मिमी पावसाची नोंद झाली. आज 14 एप्रिल रोजी सायंकाळी पाऊस सुरू होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news