Hurricane Otis : ओटिस चक्रीवादळाचा हाहाकार; मेक्सिकोमध्ये ४३ जणांचा मृत्यू

Hurricane Otis : ओटिस चक्रीवादळाचा हाहाकार; मेक्सिकोमध्ये ४३ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओटिस चक्रीवादळामुळे दक्षिण मेक्सिकोच्या ग्युरेरोमध्ये ४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. या चक्रीवादळात सुमारे 273,000 घरे, 600 हॉटेल्स आणि 120 रुग्णालयांचे नुकसान झाले असून अनेक रेस्टॉरंट्स आणि व्यवसाय उध्वस्त झाले आहेत.  सुमारे 17,000 सुरक्षा दलातील जवान मदत कार्य करत आहे, असे सरकारने सांगितले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news