Hemangi Kavi : पंजाबी म्हावरा तुझ्या जाळ्यात कसा गावला?

युवराज सिंग-हेमांगी कवी
युवराज सिंग-हेमांगी कवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री हेमांगी कवी हिने युवराज सिंगसोबत खास फोटोशूट केले आहे. हेमांगी आणि युवराज एका जाहिरातीसाठी एकत्र आलेत. ही जाहिरात नेमकी कशाची आहे, याचा अजून खुलासा झाला नाही. तरीही हेमांगी या जाहिरातीत कोळी वेशभूषेत दिसत आहे. हेमांगीच्या या व्हिडिओवर तिच्या फॅन्सनी भन्नाट कॉमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने हा म्हावरा तुझ्या जाळ्यात कसा गावला ? अशा अर्थाचा प्रश्न हेमांगीला विचारला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news