वाघोली येथे ट्रकला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण

वाघोली येथे ट्रकला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वाघोली येथील कावडे वस्ती परिसरात एका ट्रकला भीषण आग लागल्याची घटना २९ डिसेंबरला सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून पाण्याचा मारा करून ही आग विझवण्यात आली. तातडीने मदत मिळाल्याने बाजूला असलेले गोडाऊन सुरक्षित राहिले. केंद्र अधिकारी विजय महाजन, वाहन चालक- नितीन माने, फायरमन- चेतन खमसे, अक्षय नेवसे, विकास पालवे या अग्निशमन जवानांनी आग विझवली

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news