राजकोट; वृत्तसंस्था : कर्करोगासारख्या भयंकर आजाराशी लढताना माणूस पुरता खचून जातो. अशाच मन:स्थितीतून जाणाऱ्या आपल्या पत्नीला धीर देण्यासाठी गुजरातमधील एका व्यक्तीने वेगळाच मार्ग अवलंबला. तो म्हणजे, तिला सतत स्वतःसोबत ठेवण्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही वेगळी पोस्ट सध्या नेटकऱ्यांची मने पत्नीसोबत राहण्याचा प्रयत्न करतात. जिंकत आहे.
अगदी फूड डिलिव्हरीसाठीही ते आपल्या मात्र, राजकोटमध्ये फूड डिलिव्हरीचे पत्नीला दुचाकीवरून सोबत घेऊन काम करणारे केतनभाई यांच्या पत्नी जातात. काही जण त्यांना एकत्र पाहून सोनल यांना चौथ्या स्टेजचा कॅन्सर आहे. प्रश्नही करतात. सत्य अनेकदा त्यांची केमोथेरपीही झाली समजल्यानंतर केतनभाईंचे कौतुक आहे. या आजाराशी लढताना त्यांच्या करतात. विशेष म्हणजे, या दोघांनी पत्नीच्या मनात सतत नकारात्मक विचार प्रेमविवाह केला होता. आता पत्नीची यायला लागले, ही बाब लक्षात प्रकृती गंभीर असली, तरी या पतीने आल्यानंतर केतनभाई नेहमी आपल्या अद्याप हार मानलेली नाही.
हेही वाचा