HBD Ram Charan : बंगला, गाडी…किती आहे रामचरणचा बॅंक बॅलेन्स?

Ram Charan
Ram Charan

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात असे फार कमी कलाकार आहेत, ज्यांच्या चित्रपटांची चर्चा असते. यापैकी एक नाव म्हणजे मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा राम चरण. (HBD Ram Charan) आपल्या अभिनयाने त्याने लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. आज त्याचा वाढदिवस. तुम्हाला माहितीये का, सुपरस्टार रामचरण किती कोटी संपत्तीचा मालक आहे? (HBD Ram Charan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

बंगल्याची किंमत अवाक्‌ करणारी

हैदराबादच्या श्रीमंतांच्या यादीत राम चरणचा समावेश आहे. राम चरणची एकूण संपत्ती १३०० कोटींच्या जवळपास आहे. रामचरण हैदराबादमधील जुबली हिल्स येथे एका आलिशान बंगल्यात राहतो. अनेक सुखसुविधांनी उपलब्ध असलेल्या बंगल्याची किंमत ३८ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.

Ram Charan
Ram Charan

लक्झरी गाड्या…

राम चरणला कारची आवड आहे. त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. रोल्स रॉयस फँटमची किंमत सात कोटी रुपये आहे. याशिवाय अॅस्टन मार्टिन V8 कार जी ३ कोटींची आहे. तसेच त्याच्याकडे रेंज रोव्हर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

महागडी घड्याळे

राम चरणकडे इतकी महागडी घड्याळे आहेत की, तुम्हाला पटणार नाही, त्याच्याकडे ३० महाग घड्याळांचे कलेक्शन आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्याने नॉटिलस ब्रँडचे Patek Philippe घड्याळ घातलेले दिसले होते, ज्याची किंमत ८० लाख रुपये आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

प्रोडक्शन कंपनीचा मालक

राम चरण हा एका प्रॉडक्शन कंपनीचा मालक आहे. त्याचे मुख्य कार्यालय हैदराबाद येथे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

स्वत: ची एअरलाईन्स कंपनी

राम चरणने केवळ अभिनय जगतातच नाही तर उद्योग जगतातही यश मिळवलं आहे. तो एक यशस्वी उद्योगपती आहे. तो ट्रुजेट एअरलाईन्स कंपनीचा अध्यक्ष आहे. (HBD Ram Charan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news