Pune Gram Panchayat Election Result 2022 Live : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व

Pune Gram Panchayat Election Result 2022 Live : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व

मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कायम वर्चस्व राखलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाले आहे.

ग्रामपंचायतीचा निकाल खालीलप्रमाणे :
घोडेगाव – राष्ट्रवादी काँग्रेस
साल – उध्दव गट शिवसेना
आंबेदरा – राष्ट्रवादी काँग्रेस
आमोंडी – राष्ट्रवादी काँग्रेस
गंगापुर खुर्द – राष्ट्रवादी काँग्रेस
चिंचोडी – शिवसेना शिंदे गट
चांडोली – राष्ट्रवादी काँग्रेस
कळंब – राष्ट्रवादी काँग्रेस
पारगांव तर्फे खेड – राष्ट्रवादी काँग्रेस
मेंगडेवाडी – राष्ट्रवादी काँग्रेस
धामणी -राष्ट्रवादी काँग्रेस/शिंदे गट
भावडी – राष्ट्रवादी काँग्रेस
नारोडी – राष्ट्रवादी काँग्रेस
गोहे खुर्द – राष्ट्रवादी काँग्रेस
निघोटवाडी – राष्ट्रवादी काँग्रेस
रांजणी – राष्ट्रवादी काँग्रेस

बिनविरोध
नागापुर – राष्ट्रवादी काँग्रेस
डिंभे खुर्द – राष्ट्रवादी काँग्रेस
आहुपे – राष्ट्रवादी काँग्रेस
तळेघर -राष्ट्रवादी काँग्रेस
चिखली – राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी 21 पैकी 19 जागांवर विजयी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news