Glen Maxwell Fastest Century : मॅक्सवेलचा 40 चेंडूत चमत्कार! ठोकले विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक

Glen Maxwell Fastest Century : मॅक्सवेलचा 40 चेंडूत चमत्कार! ठोकले विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Glen Maxwell Fastest Century : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बुधवारी दिल्लीच्या जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कहर केला. पहिला वॉर्नर शतक झळकावले आणि संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर मैदानात उतरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने स्फोटक खेळी करून नेदरलँड्सविरुद्ध झंझावाती शतक फटकावले. त्याने अवघ्या 40 चेंडूत शतक झळकावून एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक ठोकले. याचबरोबर मॅक्सवेलने एडन मार्करामचा विक्रम मोडीत काढला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news