केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर विश्वास टाकून, शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मला शिक्षणमंत्री केले आहे. एक वर्षापूर्वी माझ्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाचा पदभार देण्यात आला. 2014 ते 2019 या काळात महसूल, सहकार, सार्वजनिक बांधकाम अशा आठ खात्यांचा पदभार होता. त्या सर्व विभागांची कामगिरी चांगली राहिली आहे.– चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री