खाणींच्या सदुपयोगामुळे समाज आणि देशाचा विकास, गैरवापर केला तर सर्वनाश : मुख्यमंत्री बोम्मई

Chief Minister Basavaraj Bommai
Chief Minister Basavaraj Bommai

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक सरकारने आदर्श खाण – धोरण जारी केले आहे. सरकारच्या या – पावलामुळे आगामी काही वर्षात लोह आणि खनिज उत्पादनात कर्नाटक – अव्वल बनेल, असा विश्वास – मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला…
इंधन गुंतवणूकदार परिषदेचे उद्घाटन करुन ते बोलत होते.

मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, खाणींच्या सदुपयोगामुळे समाज आणि देशाचा विकास होतो. त्याचा गैरवापर केला तर सर्वनाश होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाणउद्योगाच्या भरभराटीसाठी आदर्श धोरण अवलंबले आहे. त्याचा योग्यरित्या अवलंब होणे गरजेचे आहे. कर्नाटकात खाणउद्योग धोरणाचा उपयोग सर्वांना व्हावा हा उद्देश सरकारने ठेवला आहे. त्यानुसार मार्गक्रमण सुरु आहे..

पुनर्निर्मितीक्षम ऊर्जेच्या बाबतीत कर्नाटकात पुढील तीन वर्षांमध्ये २.५ लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वीज उत्पादनाच्या बाबतीत कर्नाटक अव्वल बनणार गुंतवणूकदारांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील. त्यांच्या खांद्याला खांदा लावून सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल आहे.

लोह आणि खनिज उत्पादनातही

खाणउद्योग गुंतवणूक परिषदेत उपस्थित मुख्यमंत्री बसवराज बोम्मई. शेजारी मंत्री प्रल्हाद जोशी व इतर. बंगळूर :
राज्य अग्रेसर बनेल, असे बोम्मई यांनी खाणउद्योग सांगितले. कोलारमधील सोन्याच्या खाणी पुन्हा सुरु करण्याची मागणी काहीजणांनी केली आहे. गुंतवणूकदारांनी खाणउद्योग धोरणाचा आहे. सदुपयोग करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. केंद्रीय खाणउद्योग मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्या तीन वर्षांत ११५ कोळसा खाणींचा लिलाव करण्यात आल्याची माहिती दिली. पर्यावरण प्रदूषणाचा विचार करुन सांगितले.

त्यावर उपाययोजना करुन पर्यावरण रक्षण आणि खाणउद्योगाची भरभराट असा दुहेरी उद्देश सरकारने ठेवला
गतवर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्के अधिक वीज मागणी आहे. २०४० मध्ये वीज मागणीत दुप्पट वाढ होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news