आपलं आजचं राशिभविष्य; कन्या आणि मकर राशिच्या लोकांना विशेष काळजीचा दिवस

आपलं आजचं राशिभविष्य; कन्या आणि मकर राशिच्या लोकांना विशेष काळजीचा दिवस
Published on
Updated on

राशिभविष्य

मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- स्वप्नपूर्तीचा दिवस. अनपेक्षित लाभ होतील. लोकसेवा कराल. मनासारख्या घटना घडतील. पूर्वार्धात मनःस्ताप होण्याची शक्यता.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल. कर्जदार तगादा लावतील. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. [/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- व्यावसायिकांना धनलाभाचे योग. विवाहविषयक आनंददायी वार्ता कानावर येईल. प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. [/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- मनासारख्या घटना घडतील. प्रेरणादायी कार्य कराल. प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. [/box]

सिंह
सिंह

सिंह- गैरसमजातून वाद होतील. संवादाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अस्वस्थता राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. अशक्तपणा जाणवेल.

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- मध्यस्थी करू नका आत्मचिंतनाची गरज. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आर्थिकद़ृष्ट्या नुकसानकारक दिवस. [/box]

राशिभविष्य

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- मंगलकार्यात सहभाग घ्याल. भागीदारीत लाभ होईल. छोटे प्रवास घडतील. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. [/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक- जवळचे लोक सहकार्य करतील, नोकरी करणार्‍यांना लाभदायक दिवस. पदोन्नतीचे योग. शत्रूपिडा कमी होईल.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु- सट्टा, शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता. प्रेम प्रकरणात अपयश येण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना एकाग्रता आवश्यक आहे. [/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- कौटुंबिक कलह टाळा. अनावश्यक खर्च होतील. वाहने सावकाश चालवा. वास्तुसंबंधित कामे रखडतील. मनाविरुद्ध घटना घडतील. [/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- साहस यशाकडे घेऊन जाईल. प्रलंबित कामांना गती मिळेल. आप्तस्वकीयांचे सहकार्य लाभेल. कलागुणांना वाव मिळेल. लाभदायक दिवस.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- क्रोधावर नियंत्रण ठेवा. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. सहनशीलता व संयम आवश्यक आहे. वस्तू गहाळ होण्याची शक्यता.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news