राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- प्रयत्नांना यश येईल. अनपेक्षितपणे लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. लोकसेवा कराल. प्रसन्नता प्राप्त होईल. मनासारख्या घटना घडतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- मनःस्वास्थ्य बिघडेल. कर्जदार तगादा लावतील. ध्येयाकडे लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. दवाखान्यासाठी खर्च होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- व्यावसायिकांना धनलाभाचे योग. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यात दिवस जाईल. विवाहविषयक आनंददायी वार्ता कानावर येईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- मनासारख्या घटना घडतील. प्रेरणादायी कार्य कराल. लोकांना सहकार्य कराल. प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. केलेल्या कामाचे कौतुक होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-वेळेला महत्त्व देणे महत्त्वाचे. गैरसमजातून वादविवाद होतील. संवादाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अस्वस्थता राहील. अशक्तपणा जाणवेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. मध्यस्थी करू नका. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आर्थिकद़ृष्ट्या नुकसानकारक दिवस.[/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- मंगलकार्यात सहभाग घ्याल. भागीदारत लाभ होईल. छोटे प्रवास घडतील. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक-सज्जनांचा सहवास लाभेल. जवळचे लोक सहकार्य करतील. नोकरदारांना लाभदायक दिवस. पदोन्नतीचे योग संभवतात. शत्रू पीडा कमी होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु- चिंता वाढेल. सट्टा-शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता. प्रेम प्रकरणामध्ये यश येण्याची शक्यता आहे. मनोकामना पूर्ण होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर-विसंवाद टाळावेत. कौटुंबिक कलह टाळा. अनावश्यक खर्च होतील. वास्तुसंबंधित कामे रखडतील. मनाविरुद्ध घटना घडतील. अचानक खर्च उभे राहतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-ईष्ट ते ध्येय साध्य होईल. साहस यशाकडे घेऊन जाईल. प्रलंबित कामांना गती मिळेल. आप्तांचे सहकार्य मिळेल. कलागुणांना वाव मिळेल. लाभदायक दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-आप्तेष्टांची मनधरणी करावी लागेल. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. सहनशीलता व संयम आवश्यक आहे. वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे.[/box]