जितक्या जागा शिवसेनेला, तितक्याच राष्ट्रवादीला द्या; छगन भुजबळ यांची अपेक्षा

छगन भुजबळ. ( संग्रहित छायाचित्र )
छगन भुजबळ. ( संग्रहित छायाचित्र )

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून शिवसेनेला जितक्या जागा दिल्या जातील, तितक्याच जागा आम्हालाही पाहिजेत, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Lok Sabha Election 2024)

भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मतदारसंघानुसार स्थानिक नेते, संपर्कमंत्री आणि पालकमंत्री यांची मते दोन दिवस झालेल्या आढावा बैठकीत जाणून घेण्यात आली. जागावाटपाबाबत चर्चा झाली. (Lok Sabha Election 2024)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news