Children’s day special : तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींचे लहानपणीचे हे फोटो पाहिले का?

Children’s day special : तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींचे लहानपणीचे हे फोटो पाहिले का?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभर आजचा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो आहे. लहानपणीच्या सगळ्यांच्याच आठवणी खूप रम्य असतात. ना कोणती काळजी, ना कोणती चिंता नुसती धमाल. या दिवसाच्या निमित्ताने का होईना आपल्या लहानपणीच्या आठवणी या निमित्ताने ताज्या होताना दिसतात. तुमच्या आमच्या लाडक्या सेलिब्रिटींही आजच्या खास दिवसाचे फोटो शेअर केले आहेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news